Police Patil Bharti Practice Question Set - 36
🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत
टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा
पोलीस पाटील भरती सराव पेपर
GK Question : 1
बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता ?
Correct Answer : सरदार वल्लभाई पटेल
GK Question : 2
महात्मा गांधीजींचे राजकीय गुरू कोण ?
Correct Answer : गोपाल कृष्ण गोखले
GK Question : 3
पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आला ?
Correct Answer : 1986
GK Question : 4
सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे ?
Correct Answer : अमृतसर
GK Question : 5
जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct Answer : रायगड
GK Question : 6
खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली ?
Correct Answer : लोणार सरोवर
GK Question : 7
महाराष्ट्र विधान परिषदेमधील सदस्यांचा कालावधी किती असतो ?
Correct Answer : 6 वर्ष
GK Question : 8
लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहेत ?
Correct Answer : 48
GK Question : 9
पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे ?
Correct Answer : विकेंद्रीकरण
GK Question : 10
देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते ?
Correct Answer : वित्तीय मंत्रालय
GK Question : 11
सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct Answer : सांगली
GK Question : 12
स्टॅच्यू ऑफ युनिटी ची उंची किती आहे ?
Correct Answer : 182 मीटर
GK Question : 13
कृष्णा नदीचे उगम स्थान कोठे आहे ?
Correct Answer : महाबळेश्वर
GK Question : 14
भारताच्या संविधानातील अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते ?
Correct Answer : जम्मू-काश्मीर
GK Question : 15
आंध्र प्रदेश या राज्याची विभाजन करून कोणते नवीन घटक राज्य निर्माण करण्यात आले ?
Correct Answer : तेलंगणा
GK Question : 16
भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले ?
Correct Answer : 1942
GK Question : 17
भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली ?
Correct Answer : लॉर्ड डलहौसी
GK Question : 18
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे ?
Correct Answer : नागपूर
GK Question : 19
इस्रो ही संघटना कशाशी संबंधित आहे ?
Correct Answer : अंतरिक्ष
GK Question : 20
महाराष्ट्रात कोणत्या साहित्यकाचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो ?
Correct Answer : वि. वा. शिरवाडकर
GK Question : 21
लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य असतात ?
Correct Answer : 67
GK Question : 22
क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
Correct Answer : राजस्थान
GK Question : 23
कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे ?
Correct Answer : विष्णू वामन शिरवाडकर
GK Question : 24
अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
Correct Answer : क्रीडा
GK Question : 25
दादासाहेब फाळके पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
Correct Answer : चित्रपट
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
महत्त्वाची सुचना : या सराव प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या किंवा सराव प्रश्नसंच सुधारण्यासंबंधी सूचना असल्यास कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल
🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत जरुर शेअर करा
9503253857
ReplyDeleteGood 👍
Delete